- गणेशोत्सवानिमित्त व महालक्ष्मी सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!
- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 30 August 2017
पंढरपूर- करकंब (ता. पंढरपूर) येथे पार पडलेल्या शालेय स्तराच्या जिल्हास्तरीय जितकँन्डो कराटे स्पर्धेत लोटस इंग्लिशस्कूलने घवघवीत यश संपादन केले. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विविध शाळांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये लोटस इंग्लिश स्कूलने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. लोटस इंग्लिश स्कूलच्या १४ वर्षाखालील व १७ वर्षाखालील विद्यार्थी गटातील विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक, रौप्यपदक व कांस्यपदकांची लयलूट केली. या विद्यार्थांना क्रिडा शिक्षक मयुर वागज यांचे मार्गदर्शन लाभले. कासेगाव (ता. पंढरपूर) स्थित लोटस इंग्लिश स्कूलचे यंदाचे सातवे वर्ष असून अत्यंत परिश्रम आणि जिद्द या जोरावर अल्पावधीत विद्यार्थी यश संपादन करत आहेत.त्यामुळे लोटस मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे श्री विठठ्ल इन्स्टिटयूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन, पंढरपूरचे अध्यक्ष बी. डी. रोंगे, उपाध्यक्ष दादासाहेब रोंगे,सचिव डॉ. बी. पी. रोंगे, प्राचार्या डॉ. जयश्री चव्हाण, शिक्षकवृंद व पालकांनी आदींनी अभिनंदन केले.
छायाचित्र-जिल्हास्तरीय जितकँन्डो कराटे स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत प्राचार्या डॉ.जयश्री चव्हाण व क्रिडा शिक्षक मयुर वागज.
From-
Shri. Santosh C. Halkude
Pandharpur – 413 304.
Mob: 9545 55 36 28,
Pandharpur – 413 304.
Mob: 9545 55 36 28,
9850 24 21 55 .
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


