👁 8 Views

श्री दगडूशेट गणपती व ग्रामदैवत श्री कसबापेठ गणपती यांची सामजिक संस्था व प्रतिनिधी यांच्या तर्फे आरतीपूजन व दर्शन सोहळा

    • गणेशोत्सवानिमित्त व महालक्ष्मी सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!
    • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
    • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
    • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
    • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 31 August 2017
    महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री दगडूशेट गणपती व पुणे शहराचे ग्रामदैवत श्री कसबापेठ गणपती यांची गणेश उत्सव दरम्यान सर्व सामजिक संस्था व प्रतिनिधी यांच्या तर्फे आरती व दर्शनाचे आयोजन केले आहे. सामाजिक समस्या व संकट निवारण करण्याहेतू १५ ऑगस्ट रोजी सुरु केलेल्या मोहिमेला श्रीगणेशाच्या आशीर्वादाने पुढील सेवा कार्याचा शुभारंभ होईल.

    आरती दिनांक २ सप्टेंबर १७ शनिवार सकाळी ५.१५ मी श्री दत्तमंदिर ठिकाण, दगडूशेट गणेश उत्सव मंदिर या ठिकाणी आयोजित केली आहे.  

    तरी कृपया सर्व सामाजिक कार्यकर्ते यांनी सहपरिवार व मित्रपरिवार उपस्थित राहावे ही नम्र विनंती.
    निमंत्रक : श्री शेखर मुंदडा, श्री विजय वरुडकर
    ७५८८९५४५८० / ७७६८००४१०३               
    टीप : पुढील नियोजनासाठी कृपया आपली उपस्थिती इमेल, एस एम एस, वोट्सअप अथवा फोन द्वारे कळवावी. धन्यवाद


        • पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !
        • सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
        • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
        • मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111 

    Comments

    No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *