👁 7 Views

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून..


 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  

    • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
    • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
    • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
    पंढरपूर Live 1 September 

      शिंदेवाडी परिसरात खळबळ
    नातेपुते ( प्रतिनिधी ) शिंदेवाडी ता माळशिरस येथे चारित्र्याच्या संशयावरून सौ  शांताबाई सोमलिंग हत्तुरकर वय ४५ हिचा कुऱ्हाडीने वार करून खून करण्यात आला आहे .
    याबाबत सविस्तर वृत्त असे की .आरोपी सोम लिंग चंद्राम हत्तुरकर वय ५८  याने  पत्नी मयत सौ शांताबाई सोमलिंग हत्तुरकर वय ४५ हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन रहाते घरी शिंदेवाडी ता माळशिरस येथे दि ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ८ . १५ते ८ .३० वाजनेच्या दरम्यान कुऱ्हाडीने मानेवर वार करून जखमी करुन ठार मारले आहे . फिर्यादी मिलिंद चंद्राम हत्तुरकर वय २० याने नातेपुते पोलिस स्टेशनला फिर्याद दिली असून आरोपी सोमलिंग चंद्राम हतुस्कर याला ताब्यात घेतले असून भा द वि ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे . घटना स्थळाला सपोनि राजकुमार भुजबळ अकलुज उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी भेट दिली असून अधिक तपास करीत आहेत .

    गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!
  • पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !
    • सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
    • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
    • मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111 

    Comments

    No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *