👁 8 Views

‘पंढरपूर लाईव्ह’ कार्यालयातील श्री’ ची सकाळची पुजा व आरती पोलिस उपनिरीक्षक श्री. चंद्रकांत गोसावी यांच्या शुभहस्ते संपन्न!

  • गणेशोत्सवानिमित्त  सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!
  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



    पंढरपूर Live 1 september  2017 


    पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील आज दि. 1 सप्टेंबर रोजी ‘श्री’ ची सकाळची पुजा व आरती पंढरपूर शहर पोलिस ठाणेचे डिटेक्टीव्ह ब्रांच (डीबी) चे पोलिस उपनिरीक्षक श्री. चंद्रकांत गोसावी यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. यावेळी पोलिस नाईक श्री. सचिन गवळी, सामाजिक कार्यकर्ते श्री.शंकर सुरवसे, श्री.संदीप मुटकुळे, राहुल गावडे, बालाजी थोरात आदी उपस्थित होते. 




    आरतीनंतर श्री. गोसावीसाो यांना ‘पंढरपूर लाईव्ह’ हे वेब चॅनल व त्यावर नियमित प्रसिध्द होणार्‍या जलद क्राईम न्युज ‘पंढरपूर लाईव्ह’ चे मुख्य संपादक श्री.भगवान वानखेडे यांनी दाखवले. यावर ते म्हणाले की, ‘‘मी नियमित ‘पंढरपूर लाईव्ह’ पहात असतो. पंढरपूर शहर व तालुक्यातील ताज्या बातम्या सोबतच महाराष्ट्रभरातल्या विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी ‘पंढरपूर लाईव्ह’ वर तात्काळ बघायला मिळतात.’’ अशी प्रतिक्रिया देऊन त्यांनी ‘पंढरपूर लाईव्ह’ वेब चॅनलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी भगवान वानखेडे यांनी श्री.गोसावीसाो व उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले. पुरोहीत श्री.भास्कर विप्र गुरुजींनी पौरोहित्य केले.


    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111 

    Comments

    No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *