- गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!
- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 1 september 2017
पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील आज दि. 1 सप्टेंबर रोजी श्री’ ची सायंकाळची पुजा व आरती पंढरपूर शहर पोलिस ठाणेचे मुख्य पोलिस निरीक्षक श्री. विठ्ठल दबडेसाो यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. यावेळी शैलेश आगावणे, पो.ना., पो.कॉ. आदींसह अनेकजण उपस्थित होते.
आरतीनंतर श्री. दबडेसाो यांना ‘पंढरपूर लाईव्ह’ हे वेब चॅनल व या चॅनलच्या माध्यमातून सन 2013 पासून केलेल्या विशेष इफेक्टीव बातम्या, व्हिडीओ रिपोर्ट, सामाजिक शांतता व कायदा सुव्यस्था आदी संदर्भातील प्रसिध्द केलेले स्पेशल रिपोर्ट दाखवले. त्यांनी ‘पंढरपूर लाईव्ह’ वेब चॅनलची सविस्तर माहिती घेतल्यास या चॅनलचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी ‘पंढरपूर लाईव्ह’ चे मुख्य श्री.संपादक भगवान वानखेडे यांनी श्री.दबडेसाो व उपस्थित सर्वांचेे आभार व्यक्त केले. पुरोहीत श्री.भास्कर विप्र गुरुजींनी पौरोहित्य केले.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111









