👁 10 Views

आपटे उपलप प्रशालेच्या मुख्याध्यापकपदी जयंत हरिदास

  • गणेशोत्सवानिमित्त  सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!
  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

पंढरपूर Live 2 september  2017 

नूतन मुख्याध्यापक यांना कार्यालयीन सूत्रे देऊन सत्कार करताना विद्या विकास मंडळाचे सचिव बा.ज. डांगे

पंढरपूर : पंढरपूर येथील आपटे उपलप प्रशालेच्या मुख्याध्यापिका स्वामी पी.व्ही. या एकतीस ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाल्याने पर्यवेक्षक जयंत विश्वनाथ हरिदास यांची विद्या विकास मंडळाच्या वतीने मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली . यावेळी कार्यालयाची सुत्रे संस्थेचे सचिव बा.ज. डांगे यांनी नूतन मुख्याध्यापक जयंत हरिदास यांच्याकडे दिली.

यावेळी नूतन मुख्याध्यापक जयंत हरिदास यांना शुभेच्छा देण्यासाठी संस्थेचे सदस्य व पदाधिकारी डॉ.क.ब. बजाज ,अ.बा. गर्गे, रा.दा. गंगाखेडकर, वि.वि. भातलवंडे, वि. मा.मिरासदार, ह.भ.प. बाळशास्त्री हरिदास, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका रोहिणी कोर्टीकर,माजी मुख्याध्यापक कोर्टीकर सर, वि.दा. सवाई, शशिकांत हरिदास तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते एकशे तीन वर्षांच्या इतिहासातील जयंत हरिदास हे चौदावे मुख्याध्यापक ठरले आहेत.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *