👁 10 Views

‘पंढरपूर लाईव्ह’ कार्यालयातील ‘श्री’ ची सायंकाळची पुजा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री.संदीप मांडवे व छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. नागेश गायकवाड यांचे शुभहस्ते संंपन्न

  • गणेशोत्सवानिमित्त  सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!
  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

पंढरपूर Live 2 september  2017 

‘पंढरपूर लाईव्ह’ कार्यालयातील ‘श्री’ ची दि. 2 सप्टेंबर ची संध्याकाळची पुजा राष्ट्रवादी शहराध्यक्ष श्री.संदीप मांडवे व अ.भा. छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.नागेश गायकवाड यांचे शुभहस्ते संपन्न झाली. यावेळी निर्भीड छावा चे संपादक श्री.सागर कदम, छावा संघटनेचे शहराध्यक्ष श्री.सतीशअप्पा माने, छावा चे चे शहर सचिव श्री.गणेश थिटे, छावा चे प्रसिध्दीप्रमुख श्री.बाळासाो गोडबोले, श्री.विठ्ठल भुमकर, श्री.बाळासाो महाडीक, श्री.महेश वाघमारे आदी उपस्थित होते.


आरतीनंतर श्री.मांडवे, श्री. गायकवाड व उपस्थित सर्वांना ‘पंढरपूर लाईव्ह’ चे मुख्य संपादक भगवान वानखेडे यांनी ‘पंढरपूर लाईव्ह’ ने विविध सामाजिक प्रश्‍नांना वाचा फोडणार्‍या सामाजिक संघटनांच्या ठळकपणे प्रसिध्द केलेल्या बातम्यासंदर्भात माहिती दिली. व उपस्थित सर्वांचेे आभार व्यक्त केले. पुरोहीत श्री.भास्कर विप्र गुरुजींनी व पुरोहित श्री.विकास विप्र यांनी पौरोहित्य केले.


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *