- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 7 september 2017
पंढरपूर (प्रतिनिधी):
देवडे, ता. पंढरपूर या ठिकाणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शाखेचे उदघाट्न जिल्हाअध्यक्ष मा. श्री. अर्जुनराव चव्हाण यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
त्या प्रसंगी अर्जुनराव चव्हाण यांनी संघटित होणे हि काळाची गरज अहे. संघटनेच्या माध्यमातून लोकांचे संघटन एकी करणे महत्वाचे आहे. संघटनेच्या माध्यमातून अन्यायाविरोधात लढा देणे गरजेचे आहे. गोर गरीब गरजूना शक्य तेवढे सहकार्य करणे, तरुण युवक व्यसनापासून दूर जाण्यासाठी जागृती करणे, अनेक सामाजिक उपक्रम राबवणे अशा पद्धतीने मार्गदर्शनपर भाषण केले. त्याच बरोबर तालुकाध्यक्ष संतोष जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक भाषण मा. श्री. नारायण शिंदे यांनी केले. यावेळी शाखेचे अध्यक्ष म्हणून महेश बेलेकर, उपाध्यक्ष दशरथ गायकवाड, सचिव समाधान झांबरे, खजिनदार विजय बेलेकर, संघटक दीपक गायकवाड, सदस्य म्हणनू अविनाश नलवडे, विजय झांबरे, सौरभ नलवडे, ऋषिकेश झांबरे, सहदेव भोई याची नियुक्ती कार्नाय्त आली आहे. या कर्यक्रमाला प्रमुख पाव्हणे म्हणून जिल्हाध्यक्ष मा. श्री अर्जुनराव चव्हाण, तालुकाध्यक्ष संतोष जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सचिन गंगथडे, जिल्हा सचिव गुरुदास गुटाळ मार्गदर्शक सतीश धनवे सर, शहराध्यक्ष अमोल पवार, माळ वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष श्रीनाथ माने, विध्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष शामराव साळुंखे, सुधीर थिटे, नागेश गायकवाड, देवडे गावाचे सरपंच प्रतिनिधी रामचंद्र मोरे, माजी सरपंच अरुण नलवडे, नारायण शिंदे, तुकाराम झांबरे, दत्तात्रय झांबरे, दत्तात्रय कडलासकर, मोहन झांबरे, भजनदास कडलासकर, लक्ष्मण शिंदे, पांडुरंग कडलासकर, अनिल शिंदे, बालाजी भोई, समाधान भोई रोहन भोई यांच्यसह मराठा महासंघाचे पदाधीकारी, ग्रामस्थ, युवक वर्ग, मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे

