- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 13 september 2017
मुंबई दि. १३ : महाराष्ट्र राज्य लॉटरीची गणपती भव्यतम सोडत दि. ८ सप्टेंबर रोजी राज्य लॉटरी आयुक्त अमित सैनी यांच्या हस्ते नवी मुंबई येथील वाशी कार्यालयात काढण्यात आली.
या सोडतीमध्ये GB-05-08031 या तिकिट क्रमांकास १ कोटी २१ लाख रुपयांचे पहिले बक्षीस जाहीर झाले आहे. या सोडतीत इतर ५९ लाख ६९ हजार ३०० रुपये रकमेची इतर २८ हजार ४२८ बक्षीसे ही जाहीर करण्यात आली आहेत.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे

