👁 11 Views

‘स्वच्छता हीच सेवा’या सह्याद्रीवरील कार्यक्रमात मंत्री बबनराव लोणीकर यांचा सहभाग

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 17  september  2017



 स्वच्छता हीच सेवाया सह्याद्रीवरील कार्यक्रमात

मंत्री बबनराव लोणीकर यांचा सहभाग
मुंबई, ‍दि. 17 : स्वच्छता हीच सेवा या अभियानांतर्गत सह्याद्री वाहिनीवर होणाऱ्या कार्यक्रमात पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर हे सहभागी होणार आहेत.
स्वच्छता हीच सेवा हे अभियान देशात 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून सह्याद्री वाहिनीवर सोमवार 18 सप्टेंबर रोजी रात्रौ 9 ते 9.25 या कालावधीत स्वच्छता हीच सेवा या विशेष कार्यक्रमाचे थेट प्रसारण होणार आहे. या कार्यक्रमात पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर हे सहभागी होणार आहेत.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *