- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 17 september 2017
औरंगाबाद, दि.17महाराष्ट्र पोलीस हे कायदा सुव्यवस्थेच्या नियंत्रणासह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरकरण्यात देशात अव्वल स्थानी असून मुंबई, पुण्याप्रमाणेलवकरच औरंगाबाद शहरातही सीसीटीव्ही नेटवर्कींगकरण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी आज येथे सांगितले.
औरंगाबाद शहरातील वेदांतनगर वपुंडलिकनगर पोलीस ठाण्यांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.व्यासपीठावर यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊबागडे, खासदार चंद्रकांत खैरे, आ. सर्वश्री संजयशिरसाठ, प्रशांत बंब, सुभाष झांबड, अतुल सावे,नारायण कुचे, महापौर भगवान घडामोडे, राज्य महिलाआयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, विभागीय आयुक्तपुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम,महानगरपालिका आयुक्त डी
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे

