- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 22 september 2017
मात्र पुन्हा एकदा नियमात सुधारणा होऊन पालक आणि पाल्य यांच्या संयुक्तीत खाते उघडून त्याच खात्यावर पैसे जमा होणार असल्याचे सांगितले त्यामुळे झेंडावंदनी समजून घेतले मात्र हे किती दिवस ? स्वतंत्र दिन होऊन महीना लोटला तरी आपल्या पाल्याला गणवेश मिळाले नाही यामुळे शिक्षणविभागावर प्रश्न चिन्ह निर्माण करत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे व हे खाते उघडण्याचा घोळ संपणार कधी व आमच्या पाल्यांना गणवेश मिळणार कधी असा प्रश्न निर्माण होत आहे या बाबीकडे शिक्षणप्रेमी राजकीय पुढारी व शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन गोरगरिबांच्या पाल्यांना गणवेश तात्काळ मिळेल याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
बिलोली – वैभव घाटे
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत दरवर्षी 15 आॅगस्ट अगोदर म्हणजे स्वातंत्र्यदिना अगोदर झेंडा वंदनासाठी सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी शासनाने ठरवलेल्या गणवेशात येऊन झेंडावंदन करण्याची पद्धत होती मात्र यावर्षी शालेय विद्यार्थ्यांना गणवेशाविना झेंडावंदन करावे लागले यामुळे पालकांनी शिक्षण विभागावर नाराजी व्यक्त करुन संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना विचारपूस केली असता मुख्याध्यापकांनी पालकांची समजुत घालत सांगितले की दिवसेंदिवस नियमात बदल होत असुन या अगोदर संबंधित पाल्यांचे गणवेशाचे पैसे त्यांच्या पालकाच्या खात्यावर जमा होणार होते
मात्र पुन्हा एकदा नियमात सुधारणा होऊन पालक आणि पाल्य यांच्या संयुक्तीत खाते उघडून त्याच खात्यावर पैसे जमा होणार असल्याचे सांगितले त्यामुळे झेंडावंदनी समजून घेतले मात्र हे किती दिवस ? स्वतंत्र दिन होऊन महीना लोटला तरी आपल्या पाल्याला गणवेश मिळाले नाही यामुळे शिक्षणविभागावर प्रश्न चिन्ह निर्माण करत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे व हे खाते उघडण्याचा घोळ संपणार कधी व आमच्या पाल्यांना गणवेश मिळणार कधी असा प्रश्न निर्माण होत आहे या बाबीकडे शिक्षणप्रेमी राजकीय पुढारी व शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन गोरगरिबांच्या पाल्यांना गणवेश तात्काळ मिळेल याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
एकीकडे शासनाने ग्रामीण भागातील लहान मुलांना शाळेची ओढ लागावी यासाठी वेगळ्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून पुढील पिढी पुर्णपणे साक्षर व्हावी यासाठी शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत आणावे, गोरगरिबांच्या मुलांना प्रोत्साहित करत असुन त्यांना शाळेची ओढ लागावी व भारत देश महासत्ता होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ’21 व्या शतकातील’ विद्यार्थी गणवेशापासुन वंचित का ? असा प्रश्न निर्माण होत आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे