👁 9 Views

पंढरीतील यमाई तलाव येथे वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न

  • 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 24 september  2017 


पंढरपूर येथील यमाई तलाव येथे आज सकाळी 7:30 वा. युटोपियन शुगर्स चे चेअरमन उमेशराव परिचारक, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले व पंढरपूर नगरपरिषदेचे जनसंपर्क अधिकारी सुनील वाळुजकर यांच्या शुभहस्ते वृक्षारोपन करण्यात आले.यमाई  तलाव व वृक्षारोपणाचा केल्या नंतर सर्व  झाडांना ट्रि गार्ड  बसवण्यात आले.


कार्यक्रमाचे नियोजन नगरसेवक विवेक परदेशी मित्रपरिवाराने केले होते. निसर्गप्रेमींनी यावेळी परिश्रम घेतले. यावेळी समाजसेवक तम्मा घोडके, जय हिंद साडीजचे संचालक चंदुलाल सुपेकर, अर्बन बँकेचे व्हा.चेअरमन दिपक शेटे, संचालक सोमनाथ होरणे, उदय उत्पात, डी.व्ही. कुलकर्णी, साहेबराव येळे, वाघ, मोहन मंगळवेढेकर, डॉ.दिपक अचलारे, माजी नगरसेवक प्रकाश परदेशी व आदित्य फत्तेपूरकर, महेश खिस्ते, राजाभाऊ शहापूरकर, सुनील शिवशरण  आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. 


यावेळी झाडे जोपासल्याबद्दल माजी अ‍ॅलंपीक पट्टू विठ्ठल करंडे यांचा व अर्बन बँकेचे व्हा.चेअरमन दिपक शेटे यांचा सत्कार  करण्यात आला. 


यमाई तलाव येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न.  –  रविवारी २४, यमाई तलाव येथे सकाळी ७.३० वा उद्योगरत्न उमेशराव परीचारक, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले व पंढरपूर नगरपालिकेचे अधिकारी सुनील वाळूजकर यांच्या शुभहस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
    या प्रसंगी उमेश परीचारक यांनी सांगितले,यमाई तलाव सुशोभीकरणाची सुरुवात प्रशांत परिचारक यांच्या संकल्पनेतून झाली, यमाई तलाव हे शहरवासीयांसाठी          ऑक्सिजन  पॅईट OXYGEN POINT तयार करण्याच्या हेतूने निर्माण केले आहे. नव्याने लागवड होणाऱ्या झाडां मुळे यमाई तलाव परिसराचे सौंदर्य वाढेल, मात्र हे झाडे जगवण्याचे मोठे कसब असणार आहे. या पुव्री लावलेली झाडे चांगली जगली आहे. भविष्यात हि झाडे मोठ्ठी होऊन भावी पिढीला साऊली देतील.
    झाडे जोपासलेल्या बद्दल माजी ऑलंपीक(olampik pattu) पट्ट विठ्ठल करांडे यांचा सत्कार  माजी नगरसेवक अमरनाथ परदेशी याच्या हस्ते झाला व दिपक थिटे यांचा ही सत्कार करण्यात आला.
   या कार्यक्रमाचे नियोजन  विवेक परदेशी मित्र परिवार यांनी केले व यमाई ट्रेक व निर्सग प्रेमी मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले.
    या प्रसंगी अर्बन बँकेचे व्हस चेअरमन दिपक शेटे, संचालक सोमनाथ होरने, ऊदय उत्पाद , तम्मा घोडके , डि.व्हि. कुलकर्णी , साहेबराव येळे,  वाघ साहेब , मोहन मंगळवेढेकर, डॉ दिपक अचलारे, महेश खिस्ते, राजाभाऊ शहापूरकर , शरद कारटकर , सुनील शिवशरण, बाळासाहेब थोपटे, बंडु सबनीस, सतीश खंडेलवाल, सुरज खंडेलवाल, चंदुलाल सुपेकर, माजी नगरसेवक प्रकाश परदेशी , आदीत्य फत्तेपूरकर आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *