👁 10 Views

कर्मयोगी मा. सुधाकरपंत परिचारक यांच्या शुभहस्ते झंझावात च्या अंकाचे प्रकाशन

  • 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 27 september  2017 

 एस.टी. महामंडळाचे माजी अध्यक्ष कर्मयोगी मा. सुधाकरपंत परिचारक यांच्या 83 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून “झंझावात” ने काढलेल्या विशेषांकाचे प्रकाशन आज दि. 28 सप्टेंबर रोजी कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. 





यावेळी कर्मयोगी मा.सुधाकरपंत परिचारक यांना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आशिर्वाद घेतले.


यावेळी युवकनेते प्रणव परिचारक, “झंझावात” चे संपादक भगवान वानखेडे, शैलेश आगावणे, विजय मोरे, महेश झुंबल, प्रदिप मोरे, अतुल चव्हाण, सौेरभ घाडगे, सुर्यकांत इनामदार, विजय भुसनर, उमेश शिंदे, भुषण सालविठ्ठल, रवि गुरव, विक्रम माने व शिवदास ताड गुरुजी  यांचेसह अनेकजण उपस्थित होते.


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *