👁 8 Views

स्वप्नील राऊत या महाविद्यालयीन युवकाने आपल्या वाढदिवसानिमित्त ठेवला तरुणाईसमोर आदर्श..! पालवी संस्थेच्या मुलांना खाऊवाटप करुन केले वृक्षारोपन..!

  • 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 28 september  2017 

काल 27 सप्टेंबर 2017 येथील स्वप्नील राऊत या महाविद्यालयीन युवकाने आपला वाढदिवस कोणराही गाजावाजा व मौजमस्ती न करता समाजाचं आणि निसर्गाचं ॠण फेडायचं या भावनेतून अनोख्या उपक्रमाने साजरा केला. स्वप्नीलनं केलेल्या या कार्याची दखल पंढरपूर लाईव्हनं घेण्याचं ठरवलं. जेणेकरुन इतर तरुणांना सुध्दा आपला वाढदिवस फटाक्यांची आतिषबाजी व पार्टी वगैरे खर्चाला फाटा देऊन अशा प्रकारे साजरा करण्याची प्रेरणा मिळेल. नक्की वाचा स्वप्नीलनं कसा साजरा केला आपला वाढदिवस.



येथील  palawi Residential project fro  children या संस्थेला स्वप्नीलनं आपल्या मित्रांसमवेत भेट दिली. येथील मुलांना खाऊ वाटप केले. यानंतर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्थेच्या संचालिका सौ.मंगलाताई शहा यांनी स्वप्नीलच्या या उपक्रमाचे करौतुक करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व अशीच सामाजीक कायर्र् करण्याची शक्ती ईश्‍वराने तुला व तरुणाईला द्यावी अशी प्रार्थना केली.  यावेळी पालवीतील मुलांनीही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.


यावेळी स्वप्नीलचे सहकारी मित्र सचिन नाईकनवरे,प्रविण गोसावी,रोहीत ऊपासे,पवन ऊपासे बालाजी, म्रुणाल मगर,सागर सुर्यवंशी आदि उपस्थित होते.


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *