👁 6 Views

लक्ष्मी कांबळे यांचे निधन


पंढरपूर/प्रतिनिधी
येथील महावीर नगरमधील लक्ष्मी रामचंद्र कांबळे (वय 62) यांचे बुधवार दि. 27 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात 3 मुली, 2 मुलं, सून, नातवंडे असा परिवार आहे. कै. कांबळे या पंढरपूर तहसील सेतू कार्यालयातील कर्मचारी गणेश कांबळे यांच्या मातोश्री होत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *