- 13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच संपन्न झाल्या. निवडणुकांचे निकालही लागले.
पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.जाई दिलीप कोरके या निवडून आल्या आहेत.
ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे थेट जनतेतून निवडून दिले जाणार असल्याने सरपंचपदासाठीच्या उमेदवारांमध्ये प्रचंड चुरस निर्माण झालेली होती. आ.भारतनाना भालके यांचे कट्टर समर्थक असणारे दिलीप कोरके यांच्या पत्नी सौ.जाई कोरके यांच्या मेंढापूर सरपंचपदाच्या निवडणुकीतील विजयामुळे आ. भालके गटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विजयानंतर कार्यकर्त्यांनी आ.भारतनाना भालके यांच्या कार्यालयासमोर मुक्त हस्ते गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा केला.