पंढरपूर दि.29:- राज्याचे जलसंपदा, जलसंधारण व संसदीय कार्य राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आज पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. मंदीर समितीच्या वतीने राज्यमंत्री श्री.शिवतारे यांचा सत्कार मंदीर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांनी शाल श्रीफळ व श्रींची प्रतिमा देवून केला. यावेळी आमदार प्रशांत परिचारक, समाधान आवताडे, मंदीर समितीचे रविंद्र वाळुंजकर यांच्यासह मंदीर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
कार्तिकी वारीनिमित्त पंढरीत आलेल्या सर्व वारकरी बंधु-भगिणी व साधु-संताचे पंढरपूर लाईव्हच्या वतीने हार्दिक स्वागत..!
॥विठ्ठल॥ ॥विठ्ठल॥॥विठ्ठल॥॥विठ्ठल॥॥विठ्ठल॥॥विठ्ठल॥॥विठ्ठल॥
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




