राष्ट्रवादी नोटाबंदी निषेधार्थ वर्षश्राद्ध वा पिंडदान
पंढरपूर Live 8 NOVEMBER 2017
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महाराष्ट्राची दक्षिण काशी पंढरपूरमध्ये नोटबंदीला एक वर्ष पुर्ण झाले. या निर्णयाचा निषेध करणेसाठी चंद्रभागेचे तिरावरती मुंडन करुन पिंडदान करणेत आले. यामुळे सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले. अनेकांचे संसार उध्दवस्त झाले. भारत नागणे, सत्यवान काळे, बंडु चांडोले यांनी आईबाप जिवंत असतानाही पिंडदान केले. नोटबंदी, फसवी कर्जमाफी, लादलेली जीएसटी अशी सरकारची चुकीची धोरणे याबाबत निषेध केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते दिपकआबा साळुंखे, बळीरामकाका साठे, राजुबापु पाटील, लतिफ तांबोळी, निर्मलाताई बावीकर, रमेश बारसकर, वजीर शेख, मारुती जाधव, विलास चेळेकर, साधना राऊत, दत्तात्रय भिलारे, तानाजी काका पाटील, नंदकुमार काशीद, सतिश निळ, प्रकाश चवरे, चंद्रकांत शिंदे, काशीनाथ पाटील, अजित जगताप, बंदेनवाज कोरबू, मल्लू करपे, बंदु माने, कृष्णात माळी, तोडकरी, मोहन लोंढे, विकास जाधव, डॉ.अमरजीत गोडसे, सागर केजरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दिपक वाडदेकर, सुधीर भोसले, दिगंबर सुडके, संदिप गाजरे, सौ.अनिता पवार, रंजना हजारे, जयश्री माडगुळकर, चारुशीला कुलकर्णी, सोनाली जोशी, आरिफ मुलाणी, गुलाब मुलाणी, रशिद शेख व सुभाष बागल आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दिपक वाडदेकर, सुधीर भोसले, दिगंबर सुडके, संदिप गाजरे, सौ.अनिता पवार, रंजना हजारे, जयश्री माडगुळकर, चारुशीला कुलकर्णी, सोनाली जोशी, आरिफ मुलाणी, गुलाब मुलाणी, रशिद शेख व सुभाष बागल आदींनी परिश्रम घेतले.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




