जलयुक्त शिवार अभियानाचे विभागीय पुरस्कार जाहिर
सोलापूर जिल्हा प्रथम क्रमांकाचा मानकरी
पंढरपूर Live 10 NOVEMBER 2017
जलयुक्त शिवार अभियानाचे विभागीय पुरस्कार जाहिर
सोलापूर जिल्हा प्रथम क्रमांकाचा मानकरी
सोलापूर दि. 10 :- सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र अंतर्गत जलयुक्त शिवार अभियानात सन 15-16 साठीचे विभागीय स्तरावरील पुरस्कार जाहिर झाले असून सोलापूर जिल्ह्यास प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. बार्शी तालुक्यातील मळेगावला उत्कृष्ठ गावासाठी पुरस्कार मिळाला आहे.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील रोजगार हमी योजनेचे उपायुक्त निलेश सागर यांनी याबाबतची माहिती प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे. पुरस्कार वितरण येत्या बुधवारी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते सोलापुरातील कार्यक्रमात वितरण केले जाणार आहेत. पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे –
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार : जिल्हास्तरीय पुरस्कार विजेते गाव –
प्रथम मळेगाव, बार्शी, व्दितीय – खुपसुंगी, मंगळवेढा, तृतीय – डोंगरगाव, सांगोला, चौथा – वाढेगाव, सांगोला, पाचवा – पाडळी, करमाळा.
जिल्हास्तरीय पुरस्कार विजेते तालुके – प्रथम सांगोला, व्दितीय – मंगळवेढा.
जिल्हास्तरीय पुरस्कार विजेते पत्रकार –
प्रथम – श्री. विठ्ठल कल्याण खेळगी, पुण्यनगरी, व्दितीय – श्री. प्रमोद भागवत बोडके, सकाळ,
तृतीय – श्री. संतोष नामदेव आसबे, पुढारी.
जिल्हास्तरीय पुरस्कार विजेते – अधिकारी – कर्मचारी – श्री. रामचंद्र आलदार, कृषी सहाय्यक, खुपसुंगी, मगळवेढा.
राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार : विभागस्तरीय पुरस्कार विजेते पत्रकार – प्रथम – श्री. शिवाजी शेकू सुरवसे, लोकमत, व्दितीय – श्री. मारुती लक्ष्मन मदने, पुण्यनगरी, तृतीय – श्री. राजकुमार बापूसाहेब चौगुले,
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




