👁 9 Views

समता गौरव पुरस्कारासाठी आवाहन

समता गौरव पुरस्कारासाठी आवाहन



पंढरपूर Live 11 NOVEMBER 2017

फुलचिंचोली-क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे फुलचिंचोली(ता. पंढरपूर)येथील अ. भा.महात्मा फुले समता परिषद यांच्यावतीने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे.यात सामाजिक,शैक्षणिक,पत्रकारिता,कला,साहित्य, कृषीक्षेत्रात २०१६-१७उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना समता गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे,तरी इच्छुकांनी प्रस्ताव पाठवावेत असे आवाहन समता परिषद तालुकाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांनी केले आहे.
      दि.२डिसेबर रोजी फुलचिंचोली येथे मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.इच्छुकांनी १७नोव्हेंबरच्या आत प्रस्ताव पाठवावेत,अधिक माहितीसाठी चंद्रशेखर जाधव(९९२२८८४७७२),सावता जाधव(९८५०५५०४७४),शाम गोडसे(९८८१७४९९७०)           या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *