👁 15 Views

करमाळ्याजवळ ऊसाची मोळी अंगावर पडल्याने वृध्द जोडप्याचा मृत्यु

पंढरपूर Live 21 NOVEMBER 2017

रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे ओव्हरलोड ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील मोळी अंगावर पडून रस्त्यांच्या कडेला थांबलेले वयोवृध्द जोडपे जागीच ठार झाले. ही घटना आज (मंगळवार) दुपारी दोनच्या सुमारास करमाळ्याजवळ (जि. सोलापूर) घडली.
साहेबराव चांदणे व मीराबाई चांदणे अशी मृत पती-पत्नींची नावे आहेत. हे दोघे रस्त्याच्या बाजूला शेळ्यांसाठी पाला गोळा करत होते़. तेवढ्यात जवळून जाणाऱ्या ट्रकमधील ऊसाची मोळी अचानक अंगावर पडली. यात जीव गुदमरून दोघांचाही जागीच मृत्यू झाला. करमाळा पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी वैराग ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आले.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *