पंढरपूर LIVE 11 ऑक्टोबर 2018
तर हायकोर्टात दाद मागणार :-निलेश चाळकमहाराष्ट्रात मराठा समाज सध्या अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे सरकार मराठा समाजाच्या मागण्यावर नुसती आश्वासने देत आहे आणि ती आश्वासने फक्त कागदावरच राहातात प्रत्यक्ष कोणतही अश्वासन पुर्ण केलजात नाही त्यामुळे सरकार जर नुसती आश्वासनेच देणार असेल तर आपण सरकारने दिलेली अश्वासने पुर्ण झाले नाहीत सर आपण प्रसगी हायकोर्टात दाद मागणार असल्याचे मराठा आरक्षण विद्यार्थी क्रुर्ती समितीचे निलेश चाळक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सागिंतले
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com







