👁 8 Views

पंढरी नगरीतील विविध देवींच्या मंदिराजवळ पोलीस बंदोबस्त वाढविण्याची आवश्यकता.. दर्शनासाठी येणाऱ्या महिला-भगिणींची सुरक्षा महत्वाची

पंढरपूर LIVE 11 ऑक्टोबर 2018


पंढरपूर शहर परिसरातील विविध देवींच्या मंदिर परिसरात नवरात्रौत्सवानिमित्त दर्शनासाठी व देवीची ओटी भरण्यासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या महिला-भगिणींच्या सुरक्षेसाठी संबंधित सर्व मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविणे आवश्यक आहे.

पंढरपूर शहर परिसरातील श्रीअंबाबाई, श्रीलखुबाई, श्रीकालिकादेवी, श्रीयमाई-तुकाई, श्रीपद्मावती, रेणुकादेवी, घाडगेंची देवी (गोपाळपूर रोड), दुर्गादेवी (जुना अकलुज रोड), भुवनेश्वरी देवी (जुना कासेगाव रोड) आदी देवींच्या मंदिरात नवरात्रौत्सव काळात महिला-भगिणींची देवीची ओटी भरणेसाठी व दर्शनासाठी मोठी गर्दी असते. सदर ठिकाणी महिलांचे दाग-दागिणे सुरक्षित रहाणे व महिलांची सुरक्षितता अबाधीत रहाण्याच्या दृष्टीने पोलिसांचा बंदोबस्त आहे.  परंतु पंढरीतील वाढलेल्या गुन्हेगारीचं प्रमाण पाहता या सर्व मंदिर परिसरातील पोलिस बंदोबस्तात वाढ करणे आवश्यक आहे. 

पोलिस बंदोबस्त वाढीसोबतच सर्व मंदिर परिसरात रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाश व्यवस्थाही अधिक प्रखर ठेवणं आवश्यक आहे. 


  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *