पंढरपूर LIVE 15 ऑक्टोबर 2018
पंढरपुर (प्रतिनिधी) देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी कौशल्य प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना शासन राबवित असुन युवकांच्या कौशल्य प्रशिक्षणासाठी एक मुख्य योजना आहे. पंढरपुर परिसरातील विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत शिक्षण मिळावे यासाठी सिंहगड इन्स्टिट्यूट कोर्टी–पंढरपुर मध्ये “प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा” शुभारंभ करण्यात आला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कैलाश करांडे यांनी दिली.
कोर्टी (पंढरपूर) येथील एस के एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली संगणक विभागात प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने मार्फत “जुनीअर सॉफ्टवेअर डेव्हलपर” कोर्से सुरु करण्यात करण्यात आला आहे. या कोर्सेचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कैलाश करांडे, कॉम्प्युटर सायन्स अॅड इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. सोमनाथ ठिगळे आदी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले.
“जुनीअर सॉफ्टवेअर डेव्हलपर” हा ४०० तासांचा कोर्स होणार असून या कोर्ससाठी १२ पास असणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या कोर्ससाठी २५ विद्यार्थ्यांची बॅच चालू करण्यात आली आहे. या कोर्सचे शिक्षण प्रा. सोमनाथ ठिगळे व प्रा. विरेंद्रकुमार धोत्रे हे विद्यार्थ्यांना देणार आहेत. या मध्ये आय टी इंडस्ट्री मध्ये काम करण्यासाठी लागणारे सर्व कौशल्य शिकविले जाणार आहे. या कोर्सेसची परीक्षा पास होईल त्या विद्यार्थांना प्रमाणात देनात येणार आहे. हा कोर्स पूर्ण सिंहगड महाविद्यालयाच्या वतीने मोफत शिकविला जाणार आहे. तरी १२ पास विद्यार्थ्यांनी या कोर्सचा लाभ घेण्याचे आवहान महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com







