👁 10 Views

बेवारस मयता बाबत आवाहन

पंढरपूर LIVE 22 ऑक्टोबर 2018

पंढरपूर-दि.22–  पंढरपूर रेल्वे स्थानक येथील सेक्शन इंजिनिअर ऑफीस समोर एक अनोळखी व्यक्ती मयत अवस्थेत आढळून आला  असून, सदर व्यक्ती अंगरोगाने मरण पावला आहे. मयत व्यक्तीबाबत माहिती असल्यास संबंधितांनी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पंढरपूर रेल्वे पोलीसांनी केले आहे.
      या अनोळखी मयत व्यक्तीचे वय अंदाजे 55 वर्षे असुन, वर्ण काळा-सावळाअंगाने मध्यम, अंगात बदामी रंगाचा शर्ट व पांढ-या रंगाचा पायजमा असे मयत व्यक्तीचे वर्णन आहे.
तरी  संबधीतांनी तसेच ओळखीच्या व्यक्तींनी पंढरपूर लोहमार्ग पोलिस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *