👁 8 Views

मलपे ओढ्यावर टँकरने दुचाकीला उडवले… दोन जखमी एक गंभीर

पंढरपूर LIVE 5 नोव्हेंबर 2018

पंढरपूर-पुणे रोडवर मलपे ओढ्यावरील पुलावर आज 3:45 वाजण्याच्या सुमारास दुध पंढरीकडून येणार्‍या एका दुधाच्या टँकरने (mh 09 ca 1433) समोरून येणाऱ्या दुचाकीला उडवल्याने दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले असून एकजण गंभीर जखमी आहे. जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात  गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.
थोड्याच वेळात सविस्तर व्हिडीओ रिपोर्ट फक्त पंढरपूर लाईव्ह वर.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *