पंढरपूर LIVE 5 नोव्हेंबर 2018
पंढरपूर-पुणे मार्गावरील मलपे ओढा, इसबावी, पंढरपूर येथे आज दि. 5 नोव्हेंबर 2018 रोजी 4 वाजणेचे सुमारास सांगोला तालुक्यातील कै.आ.काकासाहेब साळुंखे-पाटील मोटार वाहतुक सह.संस्थेचा दुधाचा टँकर समोरुन येणार्या दुचाकीस्वाराला धडकल्याने दुचाकीवरील मंगळवेढयाच्या एकाचा मृत्यु झाला असून एकजण जखमी झाला आहे.
याबाबत पंढरपूर शहर पोलिस ठाण्याकडून समजलेल्या माहितीनुसार आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सदर ठिकाणी या अपघाततील मयत व जखमी हे दोघेही मयताचे बहिणीकडे उपरी या गावी दुचाकीवरुन (मोटारसायकल नं. एम.एच. 13, सी.आर. 6724) जात असताना समोरुन येत असलेल्या×टँकर चालकाने आपल्या ताब्यातील दुधाचा टँकर (टँकर क्र. एम.एच. 09, सी.ए. 1433) हयगयीने व अविचाराने चालवून तसेच रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन चालवल्याने या टँकरची धडक सदर दुचाकीला बसली. दुचाकीवरील गजानन सुभाष हजारे, रा. हजारे गल्ली, मंगळवेढा, जि.सोलापूर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यु झाला. तर गणेश मधुकर वायकुळे हे जखमी झाले आहेत.
याबाबतची फिर्याद संदीप सुभाष हजारे, रा. हजारे गल्ली, मंगळवेढा यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. आरोपी विश्वनाथ हनमंत पवार रा. लोणी, ता.परंडा याच्यावर भादंवि कलम 279, 337, 338, 304 (अ) अन्वये पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोसई अधटराव हे करत आहेत.
पंढरपूर-पुणे रोडवरील मलपे ओढयावर सप्टेंबर महिन्यातच घडलेल्या एका अपघाती मृत्युनंतर लागोलाग याच मार्गावर अपघाती मृत्यु झाल्याची ही दुसरी घटना आहे. वारंवार होणार्या अपघातांच्या घटनेला आळा बसावा यासाठी पंढरपूर शहर वाहतुक शाखेकडून या मार्गावर एकेरी वाहतुक सुरु केलेली आहे. परंतु वाहतुकीचे नियम वाहनचालकांकडून पाळले जात नसल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत.
जगभरातील 30 लाख वाचकांनी पसंत केलेल्या महाराष्ट्रातील नंबर वन व पंढरीतील सर्वप्रथम लाईव्ह न्युज चॅनल पंढरपूर लाईव्ह वरील व्हिडीओ बातम्या पहाण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे यु-ट्युब चॅनल. पंढरपूर लाईव्ह वर आपल्या जाहिराती देण्यासाठी अवश्य संपर्क साधा..
8308838111/ 7083980165र्डीलीलीळलश ींे थरींलह तळवशे ेप झरपवहर्रीिीी ङर्ळींश र्जीी र्धेीर्ढीलश उहरपपशश्र
झश्रशरीश लेपींरलीं र्ूेीी रर्वींशीींळीशीी ेप झरपवहर्रीिीी ङर्ळींश, ींहश षळीीीं र्शींशी ङर्ळींश छशुी उहरपपशश्र ळप ींहश र्पीालशी ेपश रपव झरपवहर्रीिीी चरहरीरीहींीर, ुहळलह ळी ीशश्रशलींशव लू 30 श्ररज्ञह ीशरवशीी ुेीश्रवुळवश.
8308838111/7083980165थोड्याच वेळात सविस्तर बातमी फक्त पंढरपूर लाईव्ह वर…पंढरीतील सर्वप्रथम व महाराष्ट्रातील नंबर वन लाईव्ह न्युज चॅनल पंढरपूर लाईव्हवर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा
-भगवान वानखेडे (मुख्य संपादक)
व्हाटस अप- 8308838111
-विजयकुमार गायकवाड (उपसंपादक)
व्हाटस अप-7083980165
मेल-
आमच्या व्हिडीओ बातम्या पहाण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे यु ट्युब चॅनल
वेब पोर्टल-

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com