पंढरपूर LIVE 16 नोव्हेंबर 2018
आटपाडी (प्रतिनिधी ) खानापूर – आटपाडी मतदार संघाचे ज्येष्ट नेते मा. रावसाहेबकाका पाटील यांच्या सुनबाई , आणि युवा नेते श्री. सुरज पाटील यांच्या पत्नी सौ . सुषमाताई सुरज पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने यशोधरा हॉस्पीटल सोलापूर येथे दुःखद निधन झाले. त्या २५ वर्षाच्या होत्या .
१३ जुन २०१७ रोजी सुरज -सुषमा यांचा विवाह आटपाडी येथे हजारोंच्या उपस्थितीत झाला होता . शांत, निगर्वी, हसतमुख , मनामिळावू स्वभावाच्या सौ. सुषमा यांच्या अकाली , धक्कादायक निधनाने रावसाहेब काका पाटील यांच्या परिवारावर मोठा आघात झाला आहे . सौ .सुषमा यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com








