पंढरपूर LIVE 23 नोव्हेंबर 2018
बेंगलोरच्या भक्तांनी ७५० ग्रॅम वजनाचा सोन्याचा चंद्रहार श्री विठ्ठल चरणी अर्पण केला आहे. या हाराची किंमत २५ लाख रुपये असल्याची माहिती मंदिर समितीकडून देण्यात आली.
बंगलोरच्या एन.जी .राघवेंद्र राव व बिपीन जलाणी या भक्तांनी अतिशय रेखीव असे चे श्री लक्ष्मी चे चित्र असणारा चंद्रहार देवाला अर्पण केलाय . या चंद्रहारामुळे देवाच्या खजिन्यात भर पडली असून या नवीन दागिन्यामुळे देवाचे रूप अधिक खुलुन दिसत आहे.
(सविस्तर व्हिडीओ वृत्त थोड्याच वेळात बघा पंढरपूर लाईव्ह वर)

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com