👁 8 Views

माहेरवासीनी म्हणून उत्पात समाजाच्या रुक्मिणी मातेला उत्पात भगिणींकडून मायेची भेट… कुंकूम आर्चन करून उत्पात भगिणींनीे रुक्मिणी मातेस केला साज श्रृंगार

पंढरपूर LIVE 24 नोव्हेंबर 2018


संपूर्ण राज्यासह देशविदेशातील उत्पातांच्या लेकींनी एकत्र येऊन रुक्मिणी उपासना मंदिरात आईसाहेब रुक्मिणीमातेला सोन्याचा दागिना व नऊवारी साडी चोळी असा साज श्रृंगार भेट देवून शास्त्रोक्त कूंकूम आर्चनाचे  सामुहीक पठण केले. माहेरवासीनी म्हणुन उत्पात समाजाच्या उपासना मंदिरातील रुक्मिणी-मातेला उत्पात भगिणींकडून मायेची भेट देण्यात आली.

येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून बाहेर पडताच प्रती रुक्मिणी उपासना मंदिराची स्थापना उत्पात समाजाने  केली आहे. या मंदिरात उत्पात भगिणींनी एकत्र येत माहेरवासीनी म्हणून दरवर्षी दागिना भेट देण्याचा निर्णय घेतला. यावेळी रुक्मिणी देशपांडे यांनी आईसाहेबांना सोन्याची साडी भेट दिली. तर दरवर्षी मंदिरात येऊन माहेर वासीनीची हौस म्हणून काहीवेळ सानिध्यात घालवण्याचा माणस यावेळी व्यक्त केला.

    


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *