पंढरपूर LIVE 12 डिसेंबर 2018
पंढरपूर: विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्लीकडून रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाला ‘स्वायत्तता’ प्राप्त झाल्याबद्दल सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडवणीस यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांचे अभिनंदन केले. के. बी. पी. महाविद्यालय हे सोलापूर विद्यापीठातील नामवंत महाविद्यालय आहे. पायाभूत सुविधा संशोधनात्मक गुणवता या बळावर महाविद्यालयाची वाटचाल यशस्वीतेकडे होत आहे. समकालीन शैक्षणिक आव्हाने पेलण्याची क्षमता प्रथम भेटीतच माझ्या लक्षात आली होती.
कर्मवीर जयंती व संस्थेच्या शताब्दी महोत्सव उदघाटन प्रसंगी मला महाविद्यालयाला भेट देण्याची संधी मिळाली होती. म्हणून महविद्यालयाचा प्रस्ताव तातडीने विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठविला. आयोगाकडून आपल्या महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा मिळाला ही बाब रयत परिवाराबरोबरच
सोलापूर विद्यापीठासाठीही सन्मानाची आहे. ‘स्वायत्तता’प्राप्त झाल्याने पंढरपूरचे हे महाविद्यालय विद्यापीठातील इतर महविद्यालयासाठी प्रेरणादायी ठरेल अशी आशा ही त्यांनी व्यक्त केली. यावेळी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, सोलापूरचे प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे, नॅक समिती समन्वयक डॉ. अमर कांबळे, सी. पी. ई. समिती समन्वयक डॉ. समाधान माने उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com