पंढरपूर LIVE 29 डिसेंबर 2018
विद्यार्थ्यांना करणार मार्गदर्शन
पंढरपूर- येत्या चार जानेवारीला जेष्ठ लेखक, ‘पानिपत’कार डॉ. विश्वास पाटील यांचे तर पाच जानेवारीला अमेरिकन विद्यापीठातील विख्यात शास्त्रज्ञ डॉ. पीटर कुझनिक हे स्वेरीत येवून अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन करणार असल्याची माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी दिली.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच साहित्य क्षेत्राची माहिती व्हावी या हेतून स्वेरीच्या स्थापनेपासूनच साहित्य, कला, क्रीडा, सामाजिक, आरोग्य आदी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे क्षेत्रातील मान्यवरांना पाचारण करण्याचा पायंडा पाडलेला आहे. याच उदात्त हेतून येत्या शुक्रवारी, ४ जानेवारी रोजी ‘पानिपत’कार डॉ. विश्वास पाटील तर येत्या शनिवारी, ५ जानेवारीला अमेरिकन विद्यापीठातील विख्यात शास्त्रज्ञ डॉ. पीटर कुझनिक यांच्या व्याख्यनाचे आयोजन केले आहे. ‘या दोन्ही साहित्यिकांच्या व्याख्यांनांचा लाभ घ्यावा.’ असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com





