👁 9 Views

तमाम पंढरपूरकरांना पंढरपूर न.प. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती नगरसेविका सौ. रेणुकाताई धर्मराज घोडके व परिवाराकडून नवीन वर्षानिमित्त मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा!

पंढरपूर LIVE 31 डिसेंबर 2018

हे नववर्ष आपणा सर्वांना सुख-शांती-समृध्दी व भरभराटीचे जावो..!

 हीच श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी प्रार्थना..!

चला नववर्षात एक संकल्प करुया..! आपल्या घराचा व आपल्या शहराचा परिसर स्वच्छ ठेवुया… आपली व आपल्या कुटूंबातील महिला भगिणी, वयोवृध्द व बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची तुमची आमची व सर्वांची जबाबदारी समर्थपणे पार पाडुया..! 

पुन:श्‍च: सर्वांंना नववर्ष 2018 निमित्त हार्दिक शुभेच्छा!

-सौ. रेणुका धर्मराज घोडके (नगरसेविका, पंढरपूर)


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *