पंढरपूर LIVE १ जानेवारी २०१९
महाराष्ट्र पत्रकार संघाची सन 2019 साठीची राज्य कार्यकारिणी जाहीर झाली असून संघाच्या प्रमुख मार्गदर्शकपदी पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान वानखेडे यांची निवड करण्यात आली आहे. संघाचे राज्यअध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी याबाबत माहिती दिली.
इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणे:-
राज्यअध्यक्ष विलासराव कोळेकर, सागर पाटील, सोमनाथ पाटील, विनोद वर्मा, आनंदराव जाधव, *कार्यवाह* -शेखर सुर्यवंशी, प्रतापराव शिंदे , *प्रमुख राज्य संघटक* -शिरीष कुलकर्णी, प्रशांत लाड,डॉ.संजय सोनवणे, *राज्य संपर्क प्रमुख* – बाबासाहेब राशिनकर, अण्णासाहेब कोळी, अमरसिंह जगदाळे,डॉ.सुनील भावसार *उत्तर महाराष्ट्र विभाग* अध्यक्ष -देविदास बैरागी, उपाध्यक्ष-क्रांती आव्हाड, *पश्चिम महाराष्ट्र विभाग* अध्यक्ष- नारायण घोडे पाटील,उपाध्यक्ष-विनायक गायकवाड,संपर्कप्रमुख– मनोज राऊत *कोकण विभाग अध्यक्ष* -राजेश जोष्टे , *विदर्भ विभाग* -संतोष भोई ,संपर्कप्रमुख, अतुल कोल्हे,उपसंर्कप्रमुख, *राज्य कार्यकारिणी सदस्य* -सोमनाथ पाटील (भडगाव),गणेश गुंड (ठाणे),दिपक पोतदार (जयसिंगपूर)पद्माकर पांढरै (बल्लारपूर),सदानंद खिंडरे (बीड) ,प्रकाश वंजोळे,कुमार गायकवाड (पलुस),डॉ.महेश वाजे,शशिकांत सुर्यवंशी, अनिल नांगरे,सौ.शालन कोळेकर,संदिप मोहिते, निलेश परबत
*कायदेविषयक सल्लागार* -Ad.प्रकाश साळसिंगीकर (हायकोर्ट मुंबई ),Ad .अभिमान पाटील (हायकोर्ट मुंबई ),Ad जितेंद्र पाटील (कराड),Ad.मानव (सुप्रिम कोर्ट ,दिल्ली)
*प्रमुख मार्गदर्शक* प्रा.डॉ.बापुसाहेब कांबळे,प्रविण टेंभेकर,सदानंद शिंदे,भगवान वानखेडे (पंढरपूर),डॉ.राजेंद्र मोरे (पुणे),हनुमंत भोसले (जयसिंगपूर),पंढरीनाथ बोकारे,किरण सोनावणे
महाराष्ट्र पत्रकार संघाचे सन 2019 चे जिल्हा अध्यक्ष खालील प्रमाणे
सन 2019 साठी महाराष्ट्र पत्रकार संघाचे नूतन जिल्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यवाह पुढीलप्रमाणे जाहीर 1) *उस्मानाबाद* अध्यक्ष -प्रा.डॉ.महेश मोटे,प्रा.सुधीर पंचगल्ले, युसुफ मुल्ला, 2) *ठाणे* अध्यक्ष -राजेंद्र गोसावी, डॉ.राज परब,सौ.ज्योती परब 3) *सोलापूर* अध्यक्ष -श्रीकांत बाविस्कर, अंकुश आतकर,विरभद्र पोतदार 4) *अहमदनगर* अध्यक्ष- संजय नवले,अमोल राखपसरे,शांताराम दराडे 5) *लातूर* अध्यक्ष -विठ्ठल तगलपल्लेवार, लिंबराज पन्हाळकर,चंद्रकांत लवटे 6) *नंदुरबार* अध्यक्ष- सुधिरकुमार ब्राम्हणे,दिलीप भावसार व भरत नगराळे,सचिन जळोदकर, 7) *सांगली* अध्यक्ष-अष्पाक अत्तार ,संतोष पाटील , अशोक शिंदे 8) *पुणे* अध्यक्ष -प्रकाश यादव ,रुपेश कदम,संदिप कद्रे 9) *जळगाव* अध्यक्ष -ईश्वर महाजन , सुधाकर वसंत पाटील,,प्रविण ब्राम्हणे 10 ) *सिंधुदुर्ग* अध्यक्ष – प्रा.संजय शेळके* 11) *गोंदिया* अध्यक्ष -सतिश कोसरकर ,अनिल लाडे,बाबुलाल नेवारे 12) *सातारा* अध्यक्ष -अशोक इथापे ,विकास बाबर-पाटील 13) *चंद्रपूर* अध्यक्ष -सुरेश रामगुंडे , 14) *रत्नागिरी* अध्यक्ष -जगदिश कदम 15) *धुळे* अध्यक्ष -राजेंद्र खैरनार 16) *बीड* अध्यक्ष -बापुसाहेब हुंबरे , विनोद शिंदे,देवेंद्रसिंह ढाका17) *नाशिक* अध्यक्ष -महेश गिरमे 18) *कोल्हापूर* अध्यक्ष- अनिल उपाध्ये 19) *नांदेड* अध्यक्ष -नरेंद्र येरावार 20) *परभणी* अध्यक्ष -प्रदिप कोकडवार 21) *जालना* अध्यक्ष -रमेश आढाव 22) *मुंबई* (शहर )- दिलीप शेडगे,विनोद चाळके,मोहन जाधव 23) *यवतमाळ* अध्यक्ष-प्रवीण रोगे 24) *रायगड* अध्यक्ष-विश्वास गायकवाड, संजय गायकवाड 25) *नागपूर* अध्यक्ष- रश्मी पदवड मदनकर 26) *मुंबई उपनगर* अध्यक्ष- राजेंद्र माने,
महाराष्ट्र पत्रकार संघाचे सन 2019 चे तालुका अध्यक्ष खालील प्रमाणे सन 2019 साठी महाराष्ट्र पत्रकार संघाचे नूतन तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यवाह पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात येत आहे. 1) * जुन्नर* (पुणे )अध्यक्ष -प्रा. अशफाक पटेल , अमोल गायकवाड, काजल फुलसुंदर 2) *शिराळा* (सांगली) अध्यक्ष -शिवाजी पाटील,एन.जी.पाटील, अनिल झाडे 3) *माळशिरस* (सोलापूर) अध्यक्ष-प्रमोद शिंदे,लक्ष्मण वाघमोडे, प्रशांत खरात
सर्व नुतनीकरण पदाधिकारी यांचे अभिनंदन!
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com







