👁 14 Views

साई हॉस्पिटल सरकोली येथे रक्तदान शिबिर संपन्न

पंढरपूर LIVE 21 जानेवारी 2019


आनंद भोसले सरकोली
सरकोली तालुका पंढरपूर येथील डॉक्टर नितीन आदमाने यांच्या साई हॉस्पिटल व अतहर ब्लड बँक सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर रविवार दिनांक 20 .1. रोजी आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सरकोली गावचे सरपंच हरिभाऊ भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉक्टर नितीन आदमाने व अतहर ब्लड बँकेचे मॅनेजर सकिर हकीम यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगितले.


यावेळी 126 रक्तदात्यांनी रक्तदान केले सुमारे पंचवीस महिलानी ही रक्तदान केले.
सर्व रक्तदात्यांना साई हॉस्पिटल तर्फे आयएसआय मार्क हेल्मेट भेट देण्यात आले
यावेळी डॉक्टर नितीन आदमाने, डॉक्टर सुनंदा आदमाने, सौ. वाघमारे, अतहर ब्लड बँकेचे मॅनेजर सकीर हकीम, सोमनाथ भोसले समाधान चेअरमन नवनाथ भोसले राजू सिरसागर नितीन सिरसागर सोमनाथ गालफाडे तानाजी भोसले उमेश जाधव तायाप्पा भोसले व सरकोली ग्रामस्थ उपस्थित होते


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *