पंढरपूर LIVE 25 जानेवारी 2019
प्रमुख वाऱ्यांसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या आणि वारी नियोजनासाठी येणारे अधिकारी, कर्मचारी, अभ्यागत यांच्यासाठी आणखी एका नवीन शासकीय विश्रामगृहासाठी निधी उपलब्ध केला जाईल. पंढरपूरला जोडणारे सर्व मार्ग राष्ट्रीय महामार्गास जोडले आहेत. यामुळे पंढरपूरात येणाऱ्या दिंड्या, पालख्या, वारकरी-भाविक यांची सोय झाली आहे. या मार्गावर नजीकच्या काळात वन विभागामार्फत दुतर्फा झाडे लावण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री देशमुख म्हणाले, वन विभागाने विकसित केलेल्या तुळशी वृंदावनामुळे पंढरपूरच्या पर्यटन वैभवात भर पडली आहे. राज्य शासनाने जिल्ह्याच्या विकास कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून जिल्हा विकास कामांच्या सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे. विकास कामे करताना आणखी निधीची आवश्यकाता आहे. अक्कलकोटच्या विकास कामांसाठी 166 कोटी, जलसंपदा विभागाकडील कामांसाठी सुमारे 173 आणि सोलापूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाकडील कामांसाठी निधीची मागणी त्यांनी केली.
पंढरपुरात असलेले शासकीय विश्रामगृह अपुरे आहे, या ठिकाणी उपलब्ध असलेल्या जागेवर नवीन शासकीय वस्तीगुहास व संत चोखामेळा व दामाजीपंतांच्या स्मारकासाठी निधी मिळावा, अशी मागणी पालकमंत्री देशमुख यांनी केली
पंढरपूरच्या विकास कामांसाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिल्याने पंढरपूर व तालुक्याचा विकास वेगाने होत आहे. जिल्हातील सर्व धार्मिक तीर्थक्षेत्रांचा विकास पर्यटन स्थळे म्हणून विकसित करावीत, असे आवाहन आमदार प्रशांत परिचारक केले
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com






