👁 9 Views

सौ. स्मिताताई सोनवणे यांचे निधन

पंढरपूर LIVE 28 जानेवारी 2019

पंढरपूर : प्रतिनिधी
 येथील सौ. स्मिताताई आबासाहेब सोनवणे यांचे  अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 65 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्‍चात,पती जवाहर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुभाष सोनवणे  यांच्यासह दोन मुले अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंढरपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. मंदार सोनवणे, डॉ. सौरभ सोनवणे यांच्यासह सुना, नातवंडे असा परिवार आहे.  मागील काही दिवसांपासून सौ. स्मिताताई सोनवणे या आजारी होत्या, त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत होते. रविवारी सायंकाळी 5 वाजता त्यांचे राहत्या घरीच निधन झाले. रात्री उशिरा त्यांच्यावर येथील स्मशान भुमीत अत्यसंस्कार करण्यात आले. 



महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *