👁 10 Views

लोकसहभागातून सुपली जि.प. शाळेस गॅस कनेक्शन तसेच विविध शैक्षणिक साहित्य प्राप्त

पंढरपूर LIVE 16 फेब्रुवारी 2019


 
आमच्या जिल्हा परिषद शाळा सुपली केंद्र -भाळवणी ता. पंढरपूर या शाळेस शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.संजय कदम तसेच उपाध्यक्ष श्री.उद्धव लवटे या दोघांतर्फे शाळेस गॅस कनेक्शन तसेच विविध महान नेत्यांचे फोटो श्री.नामदेव जावीरआणि श्री. विकास मारुती यलमर यांच्या मार्फत देण्यात आले तसेच श्री. मच्छिंद्र कावडे महाराज यांनी शाळेसाठी क्रीडा साहित्य देण्याचे आश्वासन पालक सभेत दिले. 

सदर कार्यक्रमासाठी सर्वश्री बाळासो दादा यलमर (संचालक पांडुरंग साखर कारखाना ) बाळासो लाडे, दिलीप पाटील सरपंच सौ. अर्चनाताई कुलकर्णी श्री. रामचंद्र मसुगडे, बाळासो विष्णू यलमर (ग्रा.सदस्य ) सर्वश्री पांडुरंग कोळी ,पांडुरंग लोखंडे, विकास लाडे ,मारुती नलावडे शामराव चव्हाण ,हनुमंत गायकवाड ,जगन्नाथ गुरव, सर्जेराव मंडले, श्री. नरळे भाऊसाहेब ( ग्रामसेवक ) तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व बहुसंख्य शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते. 
*सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना कोळी मॅडम यांनी प्रास्ताविक तर श्री.महेश जमदाडे यांनी सूत्रसंचालन आणि श्री. विष्णू लांडगे यांनी आभार मानले.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 36 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

-: कार्यालय :-

शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *