Pandharpur LIVE 11 March 2019
लोकसभेच्या १७ व्या निवडणुकांसाठी रविवारी तारखा जाहीर करण्यात आल्या. महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होणार असून, कोणत्या मतदार संघात कधी मतदान होणार आहे याबाबत आज जाहीर करण्यात आले. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखा आणि मतदार संघ पुढील प्रमाणे आहे.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 11 एप्रिल 7 जागांसाठी मतदान
वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा – गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ- वाशिम
महाराष्ट्र – दुसरा टप्पा –18 एप्रिल 10 जागांसाठी मतदान
बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर
महाराष्ट्र- तिसरा टप्पा – 23 एप्रिल 14 जागांसाठी मतदान
जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
महाराष्ट्र- चौथा टप्पा – 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान
नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, उत्तर पूर्व, उत्तर मध्य, दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबई
अर्ज भरण्याची आणि मागे घेण्याची प्रक्रिया
अर्ज भरण्याची तारीख – 18 मार्चपासून
अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 25 मार्च
अर्ज छाननी – 26 मार्च
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – 28 मार्च
मतदानाची तारीख – 11 एप्रिल
निकाल – 23 मे
अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 25 मार्च
अर्ज छाननी – 26 मार्च
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – 28 मार्च
मतदानाची तारीख – 11 एप्रिल
निकाल – 23 मे
मतदानाचे टप्पे
पहिला टप्पा – 11 एप्रिलला महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान
दुसरा टप्पा –18 एप्रिलला महाराष्ट्रात 10 जागांसाठी मतदान
तिसरा टप्पा – 23 एप्रिलला महाराष्ट्रात 14 जागांसाठी मतदान
चौथा टप्पा – 29 एप्रिलला महाराष्ट्रात 17 जागांसाठी मतदान
दुसरा टप्पा –18 एप्रिलला महाराष्ट्रात 10 जागांसाठी मतदान
तिसरा टप्पा – 23 एप्रिलला महाराष्ट्रात 14 जागांसाठी मतदान
चौथा टप्पा – 29 एप्रिलला महाराष्ट्रात 17 जागांसाठी मतदान



