Pandharpur LIVE 15 March 2019
पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येेेथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, सिंहगड इन्स्टिट्यूटला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी सदिच्छा भेेट दिली.
यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांनी अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात सिंहगड इन्स्टिट्यूटचे योगदान खुप उत्कृष्ट असुन ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना अद्ययावत सुविधा देऊन उत्तम शिक्षण देण्याचे काम सिंहगड संस्था करीत असल्याचे मत विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी यादरम्यान बोलताना व्यक्त केले.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com



