👁 7 Views

पंढरपूर सिंहगड मध्ये डॉ. निलिमा अय्यर यांचे इंडस्ट्री ४.० वर मार्गदर्शन

Pandharpur LIVE 23 March 2019

       पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात पुणे येथील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी मधील डॉ. निलिमा अय्यर यांचे सायबर फिजिकल सिस्टीम वर अभियांत्रिकीच्या सर्व शाखांमधील अभ्यासक्रमांवरती आधारित प्रणालीची माहिती सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
     या कार्यक्रमाचे उदघाटन मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. रविंद्र व्यवहारे, डॉ. निलिमा अय्यर, डॉ. स्वानंद कुलकर्णीडॉ.श्याम कुलकर्णीप्रा. भारत आदमिले सह विद्यार्थ्यांच्या उपस्थित सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *