Pandharpur LIVE 30 March 2019
मराठी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे हिचा ‘हटके लुक’ असलेला फोटो सध्या सर्वत्र ‘व्हायरल’ झाला आहे. यात मृण्मयी शॉर्ट हेअरकटमध्ये दिसत आहे. अनेकदा सोज्वळ भूमिकांमध्ये दिसणा-या मृण्मयीच्या नव्या ‘लुक’बाबत उत्सुकता वाढली आहे. नव्या हेअरकटमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. मृण्मयीने तिच्या सालस सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. नव्या हेअरस्टाईलमधून मृण्मयी एका वेगळय़ा भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, हे नक्की.