👁 13 Views

कमल सगर यांचे निधन

पंढरपूर : येथील कमल किसन सगर (वय- 77 वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. पंढरपूर जनसेवा संघटनेचे माजी शहराध्यक्ष जालिंदर सगर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात पाच मुले, पाच सुना, एक मुलगी, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर पंढरपूर येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

——————————————————-

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल ” पंढरपूर  Live ” 

तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, जि. सोलापूर 413304मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  उपसंपादक – विजयकुमार गायकवाड Whats Up –  8308838111, 7083980165 Mobile- 7972287368Mail- livepandharpur@gmail.com 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *