👁 11 Views

तुझ्यात जीव रंगला मधील कलाकारांचा मंदिर समितीकडून सत्कार

तुझ्यात जीव रंगला ह्या मालिकेतील कलाकार अंजली (अक्षया देवधर) व रणविजय गायकवाड (हार्दिक जोशी) यांनी आज दिनांक १६/०४/२०१९ रोजी श्री. विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांचा सत्कार मंदिरे समितीचे व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते करण्यात आला.

——————————————————-

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल ” पंढरपूर  Live ” 

तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whats Up –  8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *