👁 10 Views

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात ‘५९ वा महाराष्ट्र दिन’ साजरा

पंढरपूर:  रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील
महाविद्यालयात बुधवार, दि. ०१ मे २०१९रोजी ‘५९ वा महाराष्ट्र दिन’ साजरा करण्यात
आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात
आले.यावेळीराष्ट्रगीत व महाराष्ट्रगीताची धून वाजविण्यात आली.या कार्यक्रमासमहाविद्यालयातीलकलाविभागाचे 
उपप्राचार्य प्रा. बी. जे. तोडकरी
,
वाणिज्य विभागाचे एन. एन. तंटक,विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. एस. एस. माने
,
एन.
सी. सी. ऑफिसरडॉ.अशोक कोडलकर, क्रीडा शिक्षक डॉ. नितीन  सोहनी, प्रा.व्ही. बी.  फुले, डॉ. विकास कदम, कार्यालयीन प्रमुख श्री.
अनंता जाधव वशिक्षक- शिक्षकेतरसेवक उपस्थितीत होते. सूत्रसंचालन डॉ. अमर कांबळे
यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

——————————————————-

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल ” पंढरपूर  Live ” 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whats Up –  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *