आढीव येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती साजरी

  आढीव:-(प्रतिनिधी) आढीव ता. पंढरपूर येथील संभाजी ब्रिगेड यांच्या वतिने राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली.आढीवच्या नुतन सरपंच सौ.उज्वला ताई चव्हाण यांच्या हस्ते राजमाता जिजाऊच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले .प्रमुख पाहूने ग्रामपंचायत सद्स्य दतात्रय गोरे,ह.भ.प.शिवशंकर महाराज चव्हण,सौदागर सुरवसे,माजी सरपंच हरिदास नवले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी वसंतराव काळे सह साखर कारखन्याचे संचालक दिनकर दाजी चव्हण हे होते. जगाच्या इतिहासात मोजक्या कर्तबगार तसेच भाग्यशाली स्त्रिया होऊन गेल्या त्या मध्ये सर्व श्रेष्ट राजमाता जिजाऊ यांनी शिवछत्रपति शिवाजी महाराजा सारखा युगपुरूष घडविला. तर वीर पत्नी,वीरमाता अशा तीन भुमिका त्यांनी बहाल केल्या होत्या त्यांचे भाग्यच असे दिनकर (दाजी) चव्हण यांनी सांगीतले.त्याच बरोबर या वेळी भैरवनाथ विद्यालयातील मुला मुलींना विनीत चव्हण,अनिल चव्हण यांच्या कडुन खाऊ वाटप करण्यात आला व तसेच राजमाता जिजाऊ यांचा बोधकथा चित्रपट दाखविण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रस्थाविक महादेव पवार यांनी केले.पत्रकार प्रताप वाघ यांनी अभार मानले.कार्यक्रम यशस्वीकरण्यासाठी योगेश कांबळे दत्तात्रय चव्हाण ,अकुश चव्हाण,श्रीमंत दंदाडे,संजय चव्हाण,सचिन चव्हाण, वसंत चव्हाण, समाधन पवार,शंभु कदम, सरर्ङ्गराज पटवेकरी,विकास चव्हण,सुनिल पवार,महादेव पवार, महेश जाधव,सचिन बिभिषण चव्हाण,योगेश थिटे,युवराज काळे,आदीनि परिश्रम घेतले…. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *