आहे.महाराष्ट्र सांस्कृतिक विभागाकडून यावर्षी पहिल्यांदाच रायगड महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. चार दिवस चाललेल्या या शाही महोत्सवाला शिवप्रेमी आणि पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी शिवकालीन पद्धतीनं रायगड किल्ला सजवला होता.
Posted inMaharashtra

