शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य समारंभ पंढरपूर रेल्वे मैदानावर

शासकीय
ध्वजारोहणाचा मुख्य समारंभ
पंढरपूर रेल्वे
मैदानावर
पंढरपूर
दि. 2
5प्रजासत्ताक दिनाच्या 66 व्या वर्धापन
दिनानिमित्त

शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य समारंभ 26 जानेवारी 2016 रोजी सकाळी 9.15
वाजता रेल्वे मैदान, पंढरपूर येथे संपन्न होणार आहे. या समारंभास पंढरपूर शहर व
तालुक्यातील मान्यवर पदाधिकारी, 
स्वातंत्र्य सैनिक आणि नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन तहसिलदार नागेश
पाटील यांनी केले आहे.

           

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *