पंढरीत आधार प्रतिष्ठानच्या वतीने भाविकांना शिरावाटप

पंढरपूर (प्रतिनिधी):- येथील तुमच्या आमच्यासाठी नाही… लोकहितासाठी असणार्‍या आधार प्रतिष्ठानच्या
दुसर्‍या वर्धापन दिनानिमित्त श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिराजवळ पश्‍चिमद्वार येथे नागरिकांना व भाविकांना पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांच्या हस्ते शिरा वाटप करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवक नेते अनिल आण्णा घोडके, प्रमोदराज लटके, सुरज गंगथडे, यशवंत मोरे, आधार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अतुल (दादा) लटके यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जाकीर मुलाणी, अमोल राऊत, विकास मोरे, सागर चव्हाण, सोमा मासाळ, ऋषिकेश कवडे, सचिन साळुंखे, संकेत लिगाडे, आनंद भोसले, गोटू शितोळे, सागर गवळी, महेश मलपे, सौरभ लटके, शुभम श्रीखंडे, अमर वाघ, विजय लटके, श्रीपाद श्रीखंडे, विनायक लटके, अमर श्रीखंडे आदिंनी परिश्रम घेतले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *